Tejaswini Pandit's STUNNING & GLAMOROUS Photoshoots | Saree Looks And More
2021-06-08 3
सोशल मीडियावर आपल्या स्टाईल स्टेटमेंट ने सगळ्यांची मन जिंकणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित कायम चर्चेत असते. तेजस्विनीच्या काही गाजलेल्या फोटोशूट्सविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale